रंग बरसे... अमृता, दिवीजासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दणक्यात साजरी केली होळी

Family wali Holi ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर होळीचा सण साजरा झाला. 

Mar 25, 2024, 21:12 PM IST

Devendra Fadnavis : देशासह राज्यात धुळवड मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासोबत होळीचा सण साजरा केला. मुंबईतच त्यांनी धुळवड साजरी केली. देवेंद्र फडणवीस यांनी  सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

1/7

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दणक्यात होळीचा सण साजरा केला आहे. 

2/7

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडियावर होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. 

3/7

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि मुलीला रंग लावून त्यांच्यासह मोठ्या आनंदात होळी साजरी केली. 

4/7

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होळीच्या रंगात रंगून गेले.   

5/7

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिवीजासह होळी साजरी केली. 

6/7

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर होळीचे सेलिब्रेशन झाले. 

7/7

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासोबत धुळवड खेळली.