डिझायनर पेंटिंग्स आणि यूनिक इंटीरियर... असं आहे श्वेता तिवारीचं भव्य घर

Jul 03, 2021, 14:10 PM IST
1/6

अभिनेत्री श्वेता तिवारी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.   

2/6

श्वेता पतीपासून दूर असली तरी तिच्या दोन मुलांसोबत मुंबईत राहते.   

3/6

तिच्या लाईफस्टायलबद्दल चर्चा रंगत असतात.   

4/6

आता श्वेताच्या घराचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरलल होत आहेत.   

5/6

श्वेताने डिझायनर पेंटिंग्स आणि यूनिक इंटीरियरसह स्वतःचं घर सजवलं आहे. 

6/6