Peoples Princess : प्रिन्सेस डाएना; राजघराण्याशी संबंध असूनही सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा चेहरा

Jul 02, 2021, 17:40 PM IST
1/6

Peoples Princess : प्रिन्सेस डाएना; राजघराण्याशी संबंध असूनही सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा चेहरा

(60th birth anniversary) 60 व्या जयंतीनिमित्तानं जनसामान्यांमध्ये वावरणारी एक राजकुमारी अर्थात Peoples Princess अशी ओळख असणाऱ्या प्रिन्सेस डाएना यांना अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. (Image credit: Twitter/dianaofhearts)  

2/6

Peoples Princess : प्रिन्सेस डाएना; राजघराण्याशी संबंध असूनही सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा चेहरा

Princess of Wales अशी ओळख मिळण्यापूर्वी डाएना स्पेन्सर अशी त्यांची ओळख होती. ब्रिटनच्या राजघराण्याशी त्यांच्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. (Image credit: Twitter/dianaofhearts)  

3/6

Peoples Princess : प्रिन्सेस डाएना; राजघराण्याशी संबंध असूनही सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा चेहरा

1980 मध्ये एका पोलो मॅचदरम्यान, त्या प्रिन्स चार्ल्स यांना दुसऱ्यांदा भेटल्या आणि तिथपासूनच त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. St. Paul’s Cathedral येथे 29 जुलै, 1981 ला ही जोडी एका शाही सोहळ्यात विवाहबंधनात अडकली. (Image credit: Twitter/dianaofhearts)  

4/6

Peoples Princess : प्रिन्सेस डाएना; राजघराण्याशी संबंध असूनही सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा चेहरा

राजेशाही घराण्याला शोभणारा आणि सर्वसामान्यांनाही आपलासा वाटणारा अंदाज हीच प्रिन्सेस ऑफ वेल्स यांची वेगळी ओळख होती. प्रिन्स हॅरी आणि प्रिन्स विलियम अशा दोन मुलांना त्यांनी जन्म दिला होता. (Image credit: Twitter/dianaofhearts)  

5/6

Peoples Princess : प्रिन्सेस डाएना; राजघराण्याशी संबंध असूनही सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा चेहरा

1992 मध्ये प्रिन्सेस डाएना आणि प्रिन्स चार्ल्स यांच्या वैवाहिक नात्याला तडा गेल्याची अधिकृत माहिती समोर आली. ऑगस्ट 28, 1996 मध्ये त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. (Image credit: Twitter/dianaofhearts)  

6/6

Peoples Princess : प्रिन्सेस डाएना; राजघराण्याशी संबंध असूनही सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा चेहरा

लहान मुलांचे प्रश्न, एड्सबाधितांना मदत अशा विविध क्षेत्रांसोबतच कला क्षेत्रासाठीही डाएना यांनी मोलाची मदत केली. मनमिळाऊ स्वभावामुळं कायमच हा राजघराण्यातील चेहरा सर्वांच्या मनात कायमचं घर करुन राहिला. (Image credit: Twitter/dianaofhearts)