युजवेंद्र चहलच्या होणाऱ्या पत्नीने 'लैला' गाण्यावर धरला ठेका

धनश्री आयपीएलची मज्जा घेण्यासाठी यूएईमध्ये आली आहे.

Oct 25, 2020, 18:40 PM IST

आरसीबीचा बॉलर युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) तिच्या नृत्य कौशल्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या तिचे डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. बंगळुरु टीमचा बॉलर युजवेंद्र चहलला ती नेहमी चिअर करण्यासाठी उपस्थित असते. धनश्री आयपीएलची मज्जा घेण्यासाठी यूएईमध्ये आली आहे. पण जेव्हा ही संधी मिळते. ती डान्सचा व्हिडिओ बनवते आणि इन्स्टावर पोस्ट करते. धनश्रीने टोनी कक्कर (Tony Kakkar) च्या 'लैला' या गाण्याव ठेका धरत तिने टोनी कक्कडला टॅग देखील केले आहे.

 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6