माणसं 200 वर्षे जगत नाहीत याला डायनोसॉर जबाबदार; शास्त्रज्ञांचा दावा

डायनोसॉरमुळे मनुष्य 200 वर्षे जगत नाहीत. संशोधकांनी संशोधनादरम्यान हा खळबळज खुलासा केला आहे. 

Dec 03, 2023, 18:15 PM IST

Dinosaurs : डायनोसॉर हे पृथ्वीवरुन लुप्त झालेले प्राचीन सजीव आहेत. डायनोसॉर हे अनेक वर्ष जिवंत राहत होते. पृर्वी मनुष्यांचे आयुष्य देखील दीर्घकालीन होते. 100 ते 200 वर्षांपर्यंत मनुष्य जगत होते. माणसं 200 वर्षे जगत नाहीत याला डायनोसॉर जबाबदार आहेत.  शास्त्रज्ञांनी हा खळबळजनक दावा केला आहे. 

1/7

डायनोसॉर हे पृथ्वीवरील अत्यंत दुर्मिळ प्रजाती आहे. मात्र,लाखो वर्षांपूर्वी डायनोसर पृथ्वीवरुन नष्ट झाले.  

2/7

अनेक जीवांमधील अनुवंशिक गुण मानवात देखील आले. यामुळेच इतर सजींप्रमाणाचे मनुष्याचे आयुष्यमान देखील कमी कमी होत गेले. डायनोसॉरमुळेच इतर जीवांसह मानवाचे आयुष्यमान कमी झाल्याचा दावा यूकेमधील बर्मिंगहॅम विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ जोआओ पेड्रो डी मॅगाल्हेस यांनी केला आहे.   

3/7

 जीवसाखळीत टिकून राहण्यासाठी अनेक सजीव प्रजातींनी आपली प्रजनन क्षमता वाढवल्याने अनेक जीवांचे आयुष्यमान कमी होवू लागले.  

4/7

डायनोसॉर सारख्या प्राण्यासमोर आपला टिकाव लागावा यासाठी सर्वच जीवांनी मोठ्या प्रमाणात प्रजनन क्षमता वाढवली.

5/7

वुली मॅमथ प्राण्याचे अस्तित्व असतानाच मानवाची उत्क्रांती झाली.

6/7

डायनोसॉर हा पृथ्वीवरील सर्वात शक्तीशाली जीव होता.यानंतर अनेक प्रकारचे प्राणी अस्तित्वात आले. वुली मॅमथ हा देखील डायनोसॉरप्रामाणेच एक महाकाय प्राणी होता.

7/7

 6.6 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर  झालेल्या उल्कापातामुळे डायनोसरचा विनाश झाल्याचा संशोधकांचा दावा आहे.