उल्कापातामुळे नाही तर 'या' कारणामुळे झाला डायनोसॉरचा अंत; पृथ्वीवरील आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा

पृथवीवरुन डायनोसॉर नष्ट होण्यामागे नवे कारण समोर आले. हे कारण अतिशय धक्कादायक आहे.

Oct 01, 2023, 23:26 PM IST

Dinosaur : कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनोसॉर सारखा अवाढव्य प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता. मात्र, उल्कापातामुळे पृथ्वीवरुन डायनोसॉरच्या प्रजाती नष्ट झाल्या असा दावा संशोधकांकडून केला जातो. मात्र, आता डायनोसॉरच्या विनाशाबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. उल्कापातामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे डायनोसॉरचा पृथ्वीवरुन अंत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

1/7

6 पूर्णांक 60 कोटी वर्षांपूर्वी उल्कापातामुळे डायनोसॉर्सच्या सर्व समूहांचा नायनाट झाला.

2/7

याच  विषारी वायूच्या प्रादुर्भावामुळे डायनोसॉरचा अंत झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.   

3/7

पृथ्वीच्या वातावरणात कार्बन आणि सल्फर डायऑक्साइड या वायूंचे प्रमाण वाढले. यामुळे पृथ्वीवरील 75% जीवसृष्टीचा विनाश झाला. 

4/7

लघुग्रहांची धडक तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात विषारी वायू तयार झाला.  

5/7

66 दशलक्ष वर्षांपूर्वी डायनासोरचा विशान झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात विलुप्त होणारे लघुग्रह एकमेकांना धडकल्याने तसेच ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे डायनासोरचा विशान झाला झाले होते.   

6/7

संशोधकांनी कॉम्प्युटर मॉडेलद्वारे डायनोसॉरच्या विनाशाचे कारण शोधून काढले आहे. 

7/7

अमेरिकेतील डार्टमाउथ कॉलेजमधील ब्रेनहिन केलर आणि अलेक्झांडर कॉक्स या दोन भूगर्भशास्त्रज्ञांनी डायनोसॉरच्या विनाशाबाबत मोठा खुलासा केला आहे.