Beauty tips: 'या' फळाची साल फेकू नका ; कोंडा ,पिंपल्स घालवण्यासाठी रामबाण उपाय

(Eating fruits benefits) : फळं खाणं केव्हाही उत्तम ! आपल्या शरीराला उपयुक्त घटक फळांच्या माध्यमातून आपल्याला मिळतात पण काही फळांच्या सालीसुद्धा खूप महत्वाच्या असतात. 

Jan 02, 2023, 15:35 PM IST

Beauty Tips: लाल लुसलुशीत टपोरे डाळिंबाचे दाणे पाहून तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे. बऱ्याचदा आपण काय करतो तर डाळिंब सोलून त्यातील दाणे काढून साल फेकून देतो पण तुम्हाला माहित आहे डाळिंबाच्या सालीचे खूप फायदे आहेत जे आजपर्यंत आपल्याला माहितीसुद्धा नसतील. चला तर मग आज जाणून घेऊया. 

1/5

डाळिंबाच्या साली आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात जितकं डाळिंब पौष्टिक असत तितकंच डाळिंबाची सालसुद्धा हेल्दी असते. 

2/5

बॉडी डिटॉक्स (body detox) करण्यासाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो शरीरातील टॉक्सिक म्हणजे विषारी घटक बाहेर काढायचे असतील तर डाळिंबाची साल उत्तम 

3/5

त्वचेतील केलॉजीनं collagen ब्रेक होऊ नये यासाठी डाळिंबाच्या सालीची पावडर करून करून ती लावावी याने त्वचा अधिक काळ जास्त तरुण आणि तजेलदार राहण्यास मदत होते. 

4/5

 त्वचेवर पिंपल्स (pimples) असतील शिवाय स्पॉट्स (spots) असतील तर ते कमी करण्यासाठी डाळिंबाच्या सालीची पावडर वापरावी.

5/5

हृदयरोग (heart deseas) आणि मधुमेह (Diabetes) असणाऱ्यांसाठी डाळिंबाची साल फार उपयुक्त ठरते. यात अँटिऑक्सिडंट्स च प्रमाण खूप असतं.