Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

May 25, 2020, 07:51 AM IST
1/7

Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

Coronavirus कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता जोन महिन्यांपूर्वी देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ज्यानंतर तब्बल दोन महिन्यांनंतर अनेक सावधगिरीचे निकष पाळत देशांतर्गत विमान वाहतूक सुरु होत आहे. सोमवारी सकाळपासूनत या निमित्तानं विमानतळांवर प्रवासी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांची वरदळ पाहायला मिळत आहे. देशातील विविध विमानतळांचं काहीसं बदलेलं रुप आणि त्यातच कोरोनाची दहशत या वातावरणात पाहायला मिळत आहे. 

2/7

Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

दिल्ली ते पुणे आणि मुंबई ते पाटणा अशा उड्डाणांनी या टप्प्याची सुरुवात झाली आहे. 

3/7

Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

विमानसेवा पुन्हा सुरु होत असल्यामुळं प्रवाशांमध्ये काहीसा दिलासा असल्याचं पाहायला मिळत आहे.   

4/7

Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

तर, वैश्विक महामारीच्या वातावरणातही आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी म्हणून कामावर रुजू होणाऱ्या विमानसेवा कर्मचाऱ्यांमध्येही आनंददाचं वातावरण पाहयला मिळत आहे. 

5/7

Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

कोरोनाचं संकट पाहता विमानतळांवर सुरक्षिततेची मोठी काळजी घेण्यात येत आहे. 

6/7

Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना स्क्रिनिंगनंतरच विमानतळात प्रवेश देण्यात येत आहे. 

7/7

Lockdown : दोन महिन्यांनंतर 'फिर से उड चला...'

दोन महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुरु होणारी ही विमानसेवा पाहता विमानतळ प्रशासनांकडून नव्याने नियमावली जारी करण्यात आली आहे. ज्याचं प्रवाशांनी पालन करणं बंधनाकारक असेल. (सर्व छायाचियत्रे- एएनआयय ट्विटर)