शाहरुख ते अमिताभ बच्चन... हे सेलिब्रिटी सचिन तेंडुलकरचे मोठे फॅन

| Apr 24, 2020, 14:19 PM IST
1/13

परिवाराप्रमाणे भेट

परिवाराप्रमाणे भेट

सचिन आणि अमिताभ कुठे ही भेटले तरी त्यांचं बोलणं हे एका परिवारा प्रमाणे असतं.

2/13

मैत्री

मैत्री

शाहरुख खान आणि सचिन दोघेही आपल्या क्षेत्रातील बादशाह आहेत.

3/13

शाहरुख सोबत डान्स

शाहरुख सोबत डान्स

शाहरुख खानसोबत सचिनने डान्स केला होता. जे आतापर्यंत खूप कमी दिसलं आहे.

4/13

फैमिली की तरह

शाहरुख सोबत कौटुंबिक संबंध

अमिताभ यांच्या प्रमाणेच सचिनचे शाहरुख सोबत देखील कौटुंबिक संबंध आहेत.

5/13

आमिर आणि सचिन मिस्टर परफेक्शनिस्ट

आमिर आणि सचिन मिस्टर परफेक्शनिस्ट

आमिर खान आणि सचिन तेंडुलकर आपल्या क्षेत्रातील मिस्टर परफेक्शनिस्ट आहेत. 

6/13

सचिन आणि आमिर

सचिन आणि आमिर

पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी कमी दिसणारा आमिर सचिनचा मोठा फॅन आहे. तो सचिनला आवर्जुन भेटतो.

7/13

सलमान खानसोबत फ्रेंडशिप

सलमान खानसोबत फ्रेंडशिप

सचिन आणि सलमान खान यांचा एक व्हिडिओ नेहमी व्हायरल होत असतो.  सलमान खान नेहमी सचिनच्या कामगिरीचं कौतुक करत असतो.

8/13

सचिन तेंडुलकर आणि रणवीर सिंग

सचिन तेंडुलकर आणि रणवीर सिंग

रणवीर सिंगने आपल्या अभिनयाने जसं प्रेक्षकांचं मन जिंकलं तसं त्याने सचिनचं ही मन जिंकलं आहे.  

9/13

सुपरस्टारच्या जवळचा सचिन तेंडुलकर

सुपरस्टारच्या जवळचा सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरची जादू बॉलिवूड स्टारमध्ये देखील भरपूर आहे. आज सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. पाहूया काही खास फोटो.

10/13

अमिताभ यांच्यासोबत खास नातं

अमिताभ यांच्यासोबत खास नातं

अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांच्यात खास नातं आहे. जेव्हा ही ते भेटतात तेव्हा ते दिसून येतं.

11/13

अमिताभ यांना आदर

अमिताभ यांना आदर

महानायक अमिताभ बच्चन जेवढा आदर सचिनला देतात तेवढाच आदर सचिन देखील अमिताभ यांना देतो.

12/13

क्रिकेटचे धडे

क्रिकेटचे धडे

`83`च्या शूटिंगच्या आधी रणवीर सिंहने सचिनकडून क्रिकेटबाबत अनेक गोष्टी जाणून घेतल्या.

13/13

रणबीर कपूर आणि सचिन

रणबीर कपूर आणि सचिन

स्पोट्स प्रेमी रणबीर कपूरने  सचिन सोबत मैदानात क्रिकेट खेळली आहे.