सायकल की वॉक, गुडघ्यांच्या बळकटीसाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता?
Knees Health: गुडघ्यांच्या आरोग्यांसाठी सायकल चालवणे की पायी चालणे यादोघांपैकी सर्वोत्तम व्यायाम कोणता हे आज जाणून घेऊया.
Knees Health In Marathi: गुडघेदुखीमुळं अनेकजण त्रस्त आहेत. यामुळं जिने-चढे उतरायलादेखील त्रास देतो. अशावेळी हाडांच्या बळकटीसाठी तुम्ही कोणता व्यायाम करु शकता जाणून घेऊया.
1/7
सायकल की वॉक, गुडघ्यांच्या बळकटीसाठी सर्वोत्तम व्यायाम कोणता?
सायकल चालवणे किंवा सकाळ -संध्याकाळ पायी चालणे हे दोन्ही व्यायाम शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. यामुळं हृद्याचे आरोग्य निरोगी राहते, वजन नियंत्रणात राहते तसंच मेंटल हेल्थदेखील निरोगी राहते यासारखे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. मात्र गुडघ्यांसाठी कोणता व्यायाम बेस्ट आहे. हे ठरवायचे झाल्यास अनेकजण विचारात पडतात. गुडघ्यांसाठी सायकल चालवणे व पायी चालणे या व्यायामाचे गुणे हे वेगवेगळे आहेत. सायकल चालवणे किंवा चालणे या पैकी गुडघ्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. हे जाणून घेऊया.
2/7
सायकल चालवण्याचे फायदे
3/7
सायकलवर व्यायाम
4/7
सुलभ व्यायाम प्रकार
5/7
ऑस्टिओपोरोसिस
6/7