फोर्ड फ्रीस्टाइल क्रॉस हॅच भारतात लॉन्च

Feb 01, 2018, 18:30 PM IST
1/5

फोर्डने भारतात सर्वात नवीन फोर्ड फ्रीस्टाइलचे अनावरण केले. २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत ही कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.फोर्डच्या फ्रीस्टाइल कारमध्ये अत्याधुनिक उपकारणे उसणार आहेत. तसेच सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आलेय.

2/5

फ्रिस्टाईलमध्ये तीन सिलिंडर १.२ एल टीआयव्हीसीटी पेट्रोल इंजिनसह ९६ पीएस वीज पॉवर आणि १२० एनएम टॉरक्युची निर्मिती आहे. तसेच ग्राहकांना १.५ एल टीडीसी डिझेल इंजिनचा पर्यायही निवडता येऊ शकतो.

3/5

फ्रिस्टाईल कारमध्ये चांगली सिस्टीम बसविण्यात आलेय. फोर्डच्या फ्रीस्टाइल कारमध्ये अत्याधुनिक उपकारणे उसणार आहेत. तसेच सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्यात आलेय. सहा एअर बॅग असतील. या कारमध्ये मनोरंजनसाठी सुविधा उपलब्ध असेल. ही सिस्टीम अॅपल आणि अॅड्रॉइडवर चालणारी असेल. 

4/5

फोर्डने भारतात सर्वात नवीन फोर्ड फ्रीस्टाइलचे अनावरण केले.  

5/5

फोर्डने भारतात सर्वात नवीन फोर्ड फ्रीस्टाइलचे अनावरण केले. २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत ही कार विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.