मोफत मिळतंय ZEE5 चे Subscription, त्वरा करा !

Feb 08, 2021, 10:44 AM IST
1/5

मोफत मिळतेय ZEE5 चे सब्सक्रिप्शन

मोफत मिळतेय ZEE5 चे सब्सक्रिप्शन

टेक साइट telecomtalk च्या माहितीनुसार Vi आपल्या अनेक रिचार्ज प्लान्ससोबत फ्री ZEE5 चे सब्सक्रिप्शन देते. ही ऑफर 5 रिचार्ज प्लान्ससाठी उपलब्ध आहे.

2/5

एका वर्षाच्या वॅलिडीटीसह ZEE5

एका वर्षाच्या वॅलिडीटीसह ZEE5

मिळालेल्या माहितीनुसार Vi च्या पाच प्लान्ससोबत ZEE5 सब्सक्रिप्शन दिले जात आहे. सर्व प्लान्सची सब्सक्रिप्शन वॅलिडिटी एक वर्षाची आहे.

3/5

'या' पाच प्लान सोबत फ्री सब्सक्रिप्शन

'या' पाच प्लान सोबत फ्री सब्सक्रिप्शन

Vi च्या 355 रुपये, 405 रुपये, 595 रुपये 795 रुपये आणि 2,595 रुपयांच्या रिचार्ज प्लान सोबत ZEE5 चे फ्री सब्सस्क्रिप्शन मिळत आहे.

4/5

Vi चा ग्राहकांसाठी स्पेशल प्लान

Vi चा ग्राहकांसाठी स्पेशल प्लान

मिळालेल्या माहितीनुसार Vi आपल्या ग्राहकांसाठी खास 455 रुपयांच्या रिचार्जसोबत ZEE5 चे सब्सक्रिप्शन देत आहे.

5/5

मोफत कॉलिंग आणि एसएमएस पॅक

मोफत कॉलिंग आणि एसएमएस पॅक

मिळालेल्या माहितीनुसार, VI त्याच्या पाचही रिचार्ज प्लॅनमध्ये विनामूल्य अमर्यादित कॉलिंग आणि विनामूल्य एसएमएस देखील देत आहे. या सर्व रिचार्ज योजनांची वैधता भिन्न आहे.