आली आली गटारी आली! बायकोने नवऱ्याला पाठवा गटारीचे मजेशीर जोक्स... हसा आणि हसू द्या

गटारीच्या दिवशी मित्र-मैत्रिणींना पाठवा मजेशीर असे जोक्स... हसा आणि हसू द्या... अशी साजरी करा गटारी.... 

| Aug 03, 2024, 12:20 PM IST

श्रावणापूर्वीची अमावस्या म्हणजे गटारी अमावस्या. हा दिवस महाराष्ट्रात अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मांसाहार केला जातो. तसेच या दिवशी अनेक लोकं मद्यप्राशन करुन हा दिवस साजरा केला जातो. 

आता छोटी कुटुंब संस्कृती बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. अशावेळी अनेक कुटुंब, नातेवाईक मंडळी एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात. अशावेळी एकमकेांना खास पाठवा मजेशीर जोक्स... 

1/9

कोंबडीचा रस्सा, मटणाची साथ,  मच्छी आणि आमटी  नि बिर्याणीचा भात,  बोंबिलाची कढी भरलेला ताट,  खाऊन घ्या सगळं  श्रावण महिना यायच्या आत 

2/9

काही लोक गटारी  होळी आणि 31st ची अशी  तयारी करतात  जसे काही बाकी 362 दिवस  बोर्नव्हिटा पिऊन फक्त डिंकाचे लाडूच खातात.. 

3/9

पाऊले चालती बारची वाट  जाताना सुसाट  येताना तर्रर्राट  अजून आला नाही  हा घरात  अरे पडलास की  काय गटारात!

4/9

सणात सण गटारीचा सण,  अरे बेवड्या फुल टाइट झाला  आता तरी बस म्हण!

5/9

सणात सण गटारीचा सण,  अरे बेवड्या फुल टाइट झाला  आता तरी बस म्हण!  गटारीच्या हार्दिक शुभेच्छा 

6/9

गटारी साजरी करणाऱ्यांना हात जोडून विनंती  गटारीत पडला तर  सरळ जायकवाडी धरणात जाल त्यामुळे जरा जपून 

7/9

ओकू नका, माकू नका मटणावर जास्त  ताव मारु नका  फुकट मिळाली तर  ढोसू नका  दिसेल त्या गटारात लोळू नका  गटारीच्या शुभेच्छा 

8/9

मौसम मस्ताना,  सोबत मित्र परिवार असताना  साजरी करा गटारी  लॉकडाऊन नसताना....  गटारीच्या हार्दिक शुभेच्छा 

9/9

चांदीच्या ताटात  बदामी हलवा...  शुभेच्छा बस झाल्या आता..  मटण खायला बोलवा.....