close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अभिनेत्री पल्लवी पाटीलचे ग्लॅमरस फोटोशूट

Apr 12, 2019, 11:18 AM IST
1/5

अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये परिधान केलेले कपडे तिने स्वत: डिझाइन केले आहेत. आईच्या जुन्या साड्यांचा वापर करत पल्लवीने स्टायलिश ड्रेस बनवले आहेत.

2/5

आईला तिच्या जुन्या साड्या टाकून देणं भावनिकदृष्ट्या कठीण असतं. त्यामुळे स्टाइल, फॅशन, भावना या सगळ्याचीच जपणूक करत जुन्या झालेल्या साड्यांपासून नवीन फॅशनचे ड्रेस तयार करण्याची कल्पना सुचल्याचं पल्लवीने म्हटलंय.

3/5

कोणत्याही फॅशन डिझायनिंगचं शिक्षण न घेता तिने सुंदर ड्रेस डिझाइन केले आहेत. 

4/5

साड्यांचे डिझायनर ड्रेस घातल्यानंतर अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत असल्याचं तिने सांगितलं

5/5

इंडस्ट्रीतील डिझाइनर्सकडूनही आलेल्या कॉम्प्लिमेन्टनंतर साड्यांचे ड्रेस बनवायची कला जोपासायचा आणखीन हुरूप आला असल्याचं पल्लवीने म्हटलं आहे. ‘क्लासमेटस्’, ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-2’ यांसारख्या चित्रपटातून पल्लवीने भूमिका साकारल्या आहेत.