वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

अखेर तिच्या मेहनतीला चांगले फळ मिळाले आहे.

Nov 10, 2019, 19:16 PM IST

मुंबई : अमेरिकन अभिनेत्री हॅल बेरी गेल्या अनेक दिवसांपासून सिक्स पॅक ऍब्स साकारण्यासाठी मेहनत करत होती. अखेर तिच्या मेहनतीला चांगले फळ मिळाले आहे. सोशल मीडियावर तिचे ऍब्स सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो पोस्ट केले आहेत. 

1/5

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'कोणतेही ध्येय तयार करण्यासाठी आणि ते  सत्यात उतरवण्याचा अनुभव फार खआस आहे.' असे तिने लिहिले आहे.   

2/5

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

हॅल एका मार्शल आर्ट्सवर आधारित 'ब्रुस्ड' चित्रपटात भूमिका साकारणार आहे.   

3/5

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

हॅल बेरी सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते.   

4/5

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

ती कायम तिचे नवे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.   

5/5

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

वयाच्या ५३व्या वर्षी अभिनेत्रीचे सिक्स पॅक ऍब्स

इन्स्टाग्रामवर तिचे ५७ लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.