Happy birthday Janhvi : जान्हवी कपूर आहे चक्क एवढ्या संपत्तीची मालकीण; जाणून व्हाल आश्चर्यचकीत

जान्हवी कपूरचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवीने बॉलिवूडमध्ये २०१८ मध्ये 'धडक' सिनेमातून पदार्पण केलं. जान्हवीने नुकताच 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' रिलीज झाला आहे. हा सिनेमा खूप चर्चेत होता. लॉकडाऊनमध्ये या सिनेमाला नेटफ्लिक्सवर चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. जान्हवी लवकरच "दोस्ताना २" सिनेमात झळकणार आहे. 

Mar 06, 2023, 15:55 PM IST

जान्हवी तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस अंदाजानं अनेकांची मनं जिंकते.जान्हवी कपूरचा आज 26 वा वाढदिवस आहे. जान्हवीच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूरने 'धडक' चित्रपटाच्या माध्यामातून कलाविश्वात पदार्पण केलं. आज तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या संपत्तीबाबत... 

1/5

Happy birthday Janhvi : जान्हवी कपूर आहे चक्क एवढ्या संपत्तीची मालकिण; जाणून व्हाल आश्चर्यचिकत

Janhvi Kapoor photos

अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर जान्हवीने कधीचं मागे वळून पाहिलं नाही. जान्हवी तिच्या चित्रपटांसोबत खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. 

2/5

Happy birthday Janhvi : जान्हवी कपूर आहे चक्क एवढ्या संपत्तीची मालकिण; जाणून व्हाल आश्चर्यचिकत

Janhvi Kapoor owner of crores

जान्हवी तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करते.  

3/5

Happy birthday Janhvi : जान्हवी कपूर आहे चक्क एवढ्या संपत्तीची मालकिण; जाणून व्हाल आश्चर्यचिकत

Janhvi Kapoor property

जान्हवी अभिनयासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात देखील काम करते. 2022 मधील एका मीडिया रिपोर्टनुसार, जान्हवी 58 कोटींची मालकीण आहे. 

4/5

Happy birthday Janhvi : जान्हवी कपूर आहे चक्क एवढ्या संपत्तीची मालकिण; जाणून व्हाल आश्चर्यचिकत

Janhvi Kapoor photoshoot

जान्हवी एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी मानधन घेते. 

5/5

Happy birthday Janhvi : जान्हवी कपूर आहे चक्क एवढ्या संपत्तीची मालकिण; जाणून व्हाल आश्चर्यचिकत

Janhvi Kapoor birthday story

तिचं जुहूमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. जान्हवीकडे आलिशान गाड्या देखील आहेत.