हरभजन सिंगच्या पत्नीचं डोहाळे जेवण; फोटो व्हायरल

पाहा गीता बसराच्या डोहाळे जेवणाचे फोटो  

Jun 15, 2021, 20:42 PM IST

भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग  (Harbhajan Singh) पुन्हा बाबा होणार आहे. त्यांची पत्नी गीता बसरा (Geeta Basra)ने ही माहिती दिली. आता नुकताचं गीताच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पाडला. फोटोंमध्ये गीता प्रचंड सुंदर दिसत आहेत. तिच्यासोबत भज्जी आणि त्यांची 4 वर्षांची मुलगी देखील दिसत आहे. गीताच्या डोहाळे जेवणाचं आयोजन तिच्या मैत्रिणींनी केलं होतं. 

1/6

2/6

3/6

4/6

5/6

6/6