हार्ली-डेविडसन ही जबरदस्त बाईल भारतात होणार लॉन्च, इतकी आहे किंमत

Dec 04, 2021, 17:24 PM IST
1/4

हार्ली-डेविडसनने स्पोर्ट्सटर एसच्या मागच्या भागाचा लूक देखील सुंदर दिला आहे.

2/4

या शानदार मोटरसायकलची अंदाजे किंमत 13 लाख रुपये आहे.

3/4

हार्ली-डेविडसनने या मोटरसायकलमघ्ये दमदार असं 1250 सीसीचं इंजिन दिलं आहे.

4/4

हार्ली-डेविडसनची मोटरसायकल दिसण्यासाठी खूपच सुंदर आणि शानदार आहे.