Hartalika Wishes in Marathi : मिळावं सौभाग्याचं वरदान...! हे खास मराठीत संदेश पाठवून प्रियजनांना पाठवा आणि द्या हरतालिकेच्या शुभेच्छा

Happy Hartalika Wishes in Marathi : हरतालिका व्रत हे माता पार्वती आणि महादेवाला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं. या व्रताच्या माध्यमातून नवरा बायकोमधील प्रेम अधिक दृढ होतं. अशा या शुभ दिनाच्या शुभेच्छा नवरा बायकोने एकमेकांना आणि प्रिय मैत्रिणींना पाठवा. 

Sep 06, 2024, 08:34 AM IST
1/9

माता पार्वतीने केले हरतालिका व्रत म्हणून तिला मिळाले पती स्वरुप शंकर, हरतालिकेच्या शुभेच्छा!  

2/9

सौभाग्याचे देणं आहे हरतालिका, मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा, हीच शंकरा चरणी इच्छा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा!  

3/9

सण सौभाग्याचा, पतीवरील प्रेमाचा, हरतालिका पूजेच्या शुभेच्छा!  

4/9

माता उमाच्या थाळी जसा शिवाचा पिंजर उपवर कन्येची प्रार्थना मिळो मनाजोगता वर, हरतालिका तृतीयेच्या शुभेच्छा!

5/9

माता उमाला मिळाला जसा शिव वर तुम्हालाही मिळो मनाजोगता वर करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर, हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा!  

6/9

तिच्या मनाची एक आशा, होऊ नये तिची निराशा, सर्व इच्छांची होऊ देत पूर्ती हरितालिका तृतीयेच्या शुभेच्छा !  

7/9

हरतालिकेचा आनंद, तुमच्या आयुष्यात टिकून राहो, हिच इश्वरचरणी प्रार्थना, हरितालिकेच्या शुभेच्छा  

8/9

शिव व्हावे प्रसन्न पार्वतीने द्यावे सौभाग्यदान हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!  

9/9

सण हा हर्षाचा, आनंदाचा, हरतालिका पूजन करण्याचा हरतालिकेच्या हार्दिक शुभेच्छा