Health Tips: सकाळी उठल्यावर चुकूनही खावू नये या 5 गोष्टी

Oct 15, 2021, 21:26 PM IST
1/5

अल्कोहोल रिकाम्या पोटी देखील घेऊ नये. अन्यथा, तुमच्या यकृतावर खूप दबाव येतो आणि अल्कोहोल तुमच्या रक्तात खूप वेगाने पसरतो.

2/5

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिणे फायदेशीर आहे. परंतु आपण फ्रीजमधलं थंड पाणी पिऊ नये. यामुळे तुमची पचन संथ होऊ लागते आणि तुम्ही जे काही खात आहात ते पोटात पचन होण्यास त्रास होऊ शकतो.

3/5

काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी चहा आणि कॉफी पिणे आवडते. पण ते शरीराला हानी पोहोचवते. तुम्हाला छातीत जळजळ आणि डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

4/5

फायबर पोटासाठी चांगले आहे. पण जास्त फायबर पोटासाठी हानिकारक आहे. यामुळे पोटात वेदना, बद्धकोष्ठता आणि पेटके येऊ शकतात. त्यामुळे फायबर युक्त अन्न समतोल प्रमाणात खा.

5/5

सकाळी मसालेदार आणि तळलेले अन्न खाणे टाळा. कारण, यामुळे पोटात जळजळ आणि अपचन होऊ शकते. यासह, आपल्याला पोट आणि छातीवर जडपणा जाणवू शकतो.