महाराष्ट्रात पावसाचं रौद्ररुप, पुराचा वेढा तर काही ठिकाणी स्फोट

काही ठिकाणी पावसाचं रौद्ररुप, तर काही ठिकाणी  स्फोट 

Jul 23, 2021, 13:20 PM IST

महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने थैमान घातलं आहे. तर काही ठिकाणी स्फोट झाला. परिस्थिती अत्यंत चिंताजणक आहे. पुरात अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीचे फोटो....

 

1/10

   

2/10

एनडीआरएफची टीम चिपळूणमध्ये पोहचली आहे  

3/10

अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर रेस्क्यू ऑपरेशन सुरु

4/10

रायगड

रायगड

   

5/10

रायगड

रायगड

अतिवृष्टीमुळे एमआयडीसीतील कारखाने बंद असताना आगीमुळे लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

6/10

रायगड

रायगड

शुक्रवारी पहाटे पुन्हा आणखी एका कंपनीत लागली आग  

7/10

रायगड

रायगड

रायगड - महाड एम आय डी सी तील कारखान्यात रात्रीच्या सुमारास  स्फोट झाला आहे.  विनती ऑरगॅनिक कारखान्यात आग लागली आहे.  

8/10

कोल्हापूर

कोल्हापूर

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक सखल भागात पुराचे पाणी घुसू लागले आहे.

9/10

कोल्हापूर

कोल्हापूर

एकीकडे नद्यांना पूर आल्यामुळे अनेक पुलावर दोन ते तीन फूट इतक पाणी आहे. 

10/10

कोल्हापूर

कोल्हापूर

सखल भागातील नागरिकांचे प्रशासनाच्या वतीन युद्धपातळीवर स्थलांतर करण्यात येत आहे.