पाऊस आला मोठा...

Jul 05, 2020, 11:18 AM IST
1/4

शुक्रवारपासून मुंबईत पाऊस सुरु असून आज रविवारी सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरु आहे. (फोटो सौजन्य : ANI)    

2/4

पावसामुळे रविवारी सकाळी मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. (फोटो सौजन्य : ANI)

3/4

दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. (फोटो सौजन्य : ANI)

4/4

हवामान विभागाकडून येत्या 24 तासांत मुंबईसह, पालघर, रायगडमधील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य : ANI)