'या' स्टार किड्सनी निवडल्या वेगळ्या वाटा

Jul 04, 2020, 21:23 PM IST
1/5

श्वेता नंदा

श्वेता नंदा

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा ही देखील सिनेसृष्टीपासून दूर आहे. श्वेता बच्चन ही स्वतःचा एक क्लोदिंग ब्रँड चालवते.  

2/5

रिद्ध‍िमा कपूर साहनी

रिद्ध‍िमा कपूर साहनी

ऋष‍ि  कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्ध‍िमा कपूर साहनी फॅशन इंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव आहे.  ती ज्वेलरी डिझाइनर आहे. 

3/5

रिया कपूर

रिया कपूर

सोनमची बहिण रिया कपूर ही देखील सिनेमांपासून दूर आहे. रिया फैशन स्टाइलिस्ट होण्याबरोबरच फिल्म प्रोड्यूसर देखील आहे. सोनमची स्टायलिस्ट म्हणून रिया काम सांभाळते. 

4/5

शाहीन भट्ट

शाहीन भट्ट

दिग्दर्शक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांची मुलगी शाहीन भट्ट हे पडद्या मागचं काम सांभाळत असते. शाहीन बॅक स्टेज कंट्रोल करत असते.  

5/5

अहाना देओल

अहाना देओल

धमेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी अहाना देओल ही देखील लोकप्रिय व्यक्ती आहे. ती प्रोफेशनल ओडीसी नृत्यांगना आहे.