हिना खानचा बिकनीमधील हटके अंदाज पाहिलात का...

हिना खान सतत  सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 

Mar 20, 2021, 10:42 AM IST

टीव्ही अभिनेत्री  ते बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री हिना खानला  फिरायला आवडतं. व्यस्त  वेळापत्रकामधून वेल मिळाल्यानंतर हिना सुट्ट्यांचा आनंद  लुटण्यासाठी बाहेर जाते. शिवाय ती सोशल मीडियावर तिच्या सुट्ट्यांचे फोटो देखील पोस्ट करत असते. आता पुन्हा एकदा हिना खान मालदीवच्या समुद्रकिनारी मस्ती करताना दिसत आहे. 

1/5

बॉयफ्रेंडसोबत हिना

बॉयफ्रेंडसोबत हिना

यासोबत हिनाने रील व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिने रात्रीच्या वेळी एका रेस्टॉरंटमध्ये प्रियकर रॉकी जयस्वालचा हात धरला होता.

2/5

मल्टीकलर ड्रेसमधील खास अंदाज

मल्टीकलर ड्रेसमधील खास अंदाज

याआधीही हिनाने मल्टीकलर शॉर्ट ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत.

3/5

बिचवर दिले पोज

 बिचवर दिले पोज

हिनाचे बिचवरील  फोटो  आकर्षक दिसत आहेत.

4/5

निळ्या बिकनीमधील बघा अंदाज

निळ्या बिकनीमधील बघा अंदाज

हिना खानने निळ्या रंगाच्या बिकनीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

5/5

हिनाचा व्हॅकेशन मूड

हिनाचा व्हॅकेशन मूड

अलीकडेच 'बिग बॉस 14' मधील हिना खान आता सुट्टीचा आनंद घेत आहे.