डायबिटिस आणि हाय बीपीसाठी विषासमान 'हे' 7 पदार्थ; शरीर आतून पोखरुन होईन खुळखुळा
BP And Diabetes Tips: उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे दोन आजार खूप कमी वेळात शरीरा आतून पोखरत असतात. या दोन आजारांमुळे अनेक जीवघेणे आजार बळावतात. अशावेळी आहारातील 'हे' 7 सफेद पदार्थ टाळणं जास्त फायदेशीर ठरतं.
हाय बीपी आणि डायबिटिस या दोन्ही आजारांची कारणं थोड्याफार फरकाने सारखीच आहेत. जसे की, शारीरिक हालचाल कमी, चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार, प्रोसेस्ड आणि पॅकेट फूड यासारख्या गोष्टी घातक ठरतात. शरीरात जे पदार्थ टाकले जातात ते योग्य पद्धतीने न वापरल्यामुळे हाय बीपी आणि डायबिटिस सारखा त्रास बळावतो. अशावेळी आहारातील 'हे' 7 पदार्थ खाणे टाळल्यास तुम्हाला सकारात्मक फायदा शरीरात दिसेल. कारण हे 7 पांढरे पदार्थ शरीरासाठी घातक तर आहेतच सोबत ते पोटात गेल्यावर विषासमान काम करतात.