चाहत्यांना मादक अदांनी घायाळ करणाऱ्या Hina Khan चे बोल्ड फोटो

पाहा हिना खानच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदा....

Apr 17, 2022, 14:38 PM IST

टीव्ही अभिनेत्री  ते बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अभिनेत्री हिना खानला  फिरायला आवडतं. व्यस्त  वेळापत्रकामधून वेल मिळाल्यानंतर हिना सुट्ट्यांचा आनंद  लुटण्यासाठी बाहेर जाते. शिवाय ती सोशल मीडियावर तिच्या सुट्ट्यांचे फोटो देखील पोस्ट करत असते. फक्त फिरायला नाही, तर तिला फोटोशूट करयला देखील फार आवडतं आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5