हॉट आणि ग्लॅमरस... लग्नानंतर Shibani Dandekar च्या दिलखेच अदा...

 लग्नानंतर अधिक हॉट आणि ग्लॅमरस दिसते शिबानी दांडेकर

Apr 17, 2022, 13:42 PM IST

अभिनेता फरहान खानची पत्नी आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर लग्नानंतर अधिक हॉट आणि ग्लॅमरस दिसते. तिच्या ग्लॅमरस लूकचा प्रभाव सोशल मीडियावर कायम असतो. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  फोटोंमध्ये शिबानी अत्यंत  बोल्ड दिसत आहे. सध्या सर्वत्र तिच्या लेटेस्ट फोटोशूटची चर्चा आहे... पहा शिबानीच्या दिलखेच अदा...

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5