'या' टिप्सने एका झटक्यात होईल पोट साफ, सारखं टॉयलेटला जाण्याची गरज नाही

clear stomach in morning: शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, लवकर भूक लागणे आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम यासारख्या समस्या उद्भवू लागतात. म्हणून आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा.

| Aug 26, 2023, 11:31 AM IST

Home remedies to clear stomach: सकाळी उठल्यावर लिंबू आणि मधाचे पाणी प्यावे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे पचन सुधारण्याचे काम करते. हे प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

1/7

टॉयलेटमध्ये तासनतास बसण्याची गरज नाही, 'या' टिप्सने झटक्यात होईल पोट साफ

Home remedies to clear stomach in morning health Tips in Marathi

Clear Stomach in Morning: बद्धकोष्ठतेपासून ते पोट साफ न होण्यापर्यंत सर्व गोष्टींचा त्रास आपल्याला कधी ना कधी होतो. पोट साफ नसेल तर आपल्याला दिवसभर विचित्र वाटतं. कोणत्याच कामात लक्ष राहत नाही. पोट स्वच्छ नसल्यास वेदनाही सुरू होतात. तुमचे पोट साफ करण्यासाठीकाही सोपे घरगुती उपाय जाणून घेऊया. 

2/7

चिया बिया

Home remedies to clear stomach in morning health Tips in Marathi

सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मल जाण्याचा त्रास होत असेल तर चिया बिया खा. फ्लेक्ससीड्समध्ये विरघळणारे फायबर असते, जे निरोगी आतड्यांसाठी मदत करते. बद्धकोष्ठता, छातीत जळजळ आणि इतर पाचन समस्या कमी करण्यास मदत करते.

3/7

लिंबू आणि मधाचे पाणी

Home remedies to clear stomach in morning health Tips in Marathi

सकाळी उठल्यावर लिंबू आणि मधाचे पाणी प्यावे. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, जे पचन सुधारण्याचे काम करते. हे प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

4/7

फायबर

Home remedies to clear stomach in morning health Tips in Marathi

शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता, लवकर भूक लागणे आणि इरिटेबल बोवेल सिंड्रोम यासारख्या समस्या उद्भवू लागतात. म्हणून आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा.

5/7

8-10 ग्लास पाणी

Home remedies to clear stomach in morning health Tips in Marathi

पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. दिवसातून किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. पाणी पिण्यानेही शरीर डिटॉक्स होते. म्हणूनच सकाळी उठल्यावर पाणी पिणे पोट साफ करण्याचा उत्तम उपाय आहे.

6/7

सफरचंद व्हिनेगर

Home remedies to clear stomach in morning health Tips in Marathi

पोट साफ करण्यासाठी सकाळी अर्धा कप पाण्यात 2 चमचे सफरचंद व्हिनेगर मिसळून प्यायल्यास फायदा होईल.

7/7

दही

Home remedies to clear stomach in morning health Tips in Marathi

दही प्रोबायोटिक आहे. दही खाल्ल्याने अपचनाची समस्या कमी होते.