रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?

Drinking Water on Empty Stomach Benefits: दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना कोमट पाणी किंवा तांब्याभरुन पाणी पिण्याची सवय असते. पण रोज नियमित उपाशीपोटी पाणी पिणे योग्य असते का? जाणून घ्या. 

| Feb 08, 2024, 10:29 AM IST

Benefits of Drinking Water on Empty Stomach in Marathi: दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर अनेकांना कोमट पाणी किंवा तांब्याभरुन पाणी पिण्याची सवय असते. पण रोज नियमित उपाशीपोटी पाणी पिणे योग्य असते का? जाणून घ्या. 

1/7

Drinking Water In Empty Stomach: रिकाम्या पोटी पाणी प्यावे का?

benefits of drinking water in the morning

रिकाम्या पोटी ब्रश न करता पाणी पिण्याचा सल्ला देतो. या सवयीमुळं शरीरातील विषारी घटक निघून जाण्यास मदत होते. तसंत, अनेक आरोग्यासाठी फायदेशीर देखील असते. 

2/7

शरीर हायड्रेट राहते

benefits of drinking water in the morning

पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. पाणी प्यायल्याने आपले शरीर हायड्रेट राहते. तसंच, पोटही साफ होते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते दिवसभरात 10-12 ग्लास पाणी प्यावे. 

3/7

रोगप्रतिकार शक्ती

benefits of drinking water in the morning

सकाळी दात न घासता पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. सर्दी खोकल्याचा धोका कमी होतो. 

4/7

त्वचा तजेलदार

benefits of drinking water in the morning

रोज रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने त्वचा तजेलदार राहते. चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात.

5/7

उच्च रक्तदाब आणि मधुमेह

benefits of drinking water in the morning

उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या लोकांनी ब्रश न करता रिकाम्या पोटी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

6/7

वजन कमी

benefits of drinking water in the morning

दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

7/7

Disclaimer

benefits of drinking water in the morning

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)