मगंळ ग्रहावर फक्त 4 वर्षंच जिवतं राहू शकतो मानव; Live फोटोमुळे झाला मोठा खुलासा
जीवनसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा मंगळाच्या पृष्ठभूमिवरील खडक व मातीचे नमुने(rock and soil samples) पृथ्वीवर(Earth) आणणार आहे.
Mars Live Streaming : मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत असून त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. शास्त्रज्ञांनी आणखी एक इतिहास रचला आहे. मंगळ ग्रहाचे Live फोटो प्राप्त झाले आहेत. 16 मिनिटांत हे फोटो पृथ्वीवर पोहचले आहेत. मगंळ ग्रहावर फक्त 4 वर्षंच जिवतं राहू शकतो असा मोठा खुलासा या फोटोंमुळे झाला आहे.