वर्ल्ड कार ऑफ द इयर Hyundai IONIQ 5 भारतात होणार लाँच, जाणून घ्या खासियत
Hyundai IONIQ 5: कोरियन ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई (Hyundai) आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही IONIQ 5 पुढील वर्षी भारतात सादर करणार आहे. कंपनी जानेवारी 2023 मध्ये भारतात होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये कार प्रदर्शित करणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या कारची वर्ल्ड कार ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ही कार किती खास असेल.
1/5
2/5
3/5
4/5