महिनाभर साखर खाणं सोडलंत तर...; जाणून घ्या शरीरात नेमके काय बदल होतात!
आपल्या दैनंदिन जीवनात आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखर खात असतो. कधी मिठाई, आईस्क्रीम, चॉकलेट, सॉफ्ट ड्रिंक, कँडी किंवा कोणतेही गोड पदार्थ.
1/5
2/5
3/5
साखर खाण्याचा संबंध हृदयाशी असतो. जास्त साखर खाल्ल्याने साखरेचे फॅटमध्ये रूपांतर होते आणि नंतर खराब कोलेस्ट्रॉल शरीरात जमा होऊ लागते. यामुळे तुमचा रक्तदाबही वाढतो. परिणामी रक्त हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. साखर खाणे बंद केल्यास तुमचे हृदय निरोगी राहतो
4/5