PHOTOS:मॉडेल नव्हे IFS अधिकारी; 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तमालीचं यश

IFS Tamali Saha:  तमाली साहाने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात स्पर्धात्मक यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मोठी कामगिरी केली आहे. 

| May 07, 2024, 18:56 PM IST

IFS Tamali Saha: तमाली साहाने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात स्पर्धात्मक यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मोठी कामगिरी केली आहे. 

1/9

PHOTOS:मॉडेल नव्हे IFS अधिकारी; 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तमालीचं यश

IFS Tamali Shah Beautiful Photos Inspirational Story Marathi News

IFS Tamali Shah: देशातील लाखो तरुण यीपीएससी परीक्षेची तयारी करत असात. पण यातील काहीजणच परीक्षा देऊन उत्तीर्ण करतात. कारण यूपीएससी परीक्षा देशातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. 

2/9

23 व्या वर्षी यश

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

अनेकजण यासाठी लाखो रुपये फी देतात. अनेकजण वारंवार अयशस्वी होतात. पण आज आपण जी यशोगाथा वाचू त्या व्यक्तीने अवघ्या 23 व्या वर्षी हे यश मिळवले आहे. 

3/9

यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

तमाली साहा असे तिचे नाव असून तिने पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात स्पर्धात्मक यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून मोठी कामगिरी केली आहे. 

4/9

अशक्य काहीच नाही

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

तमाली साहाची यशोगाथा देशभरातील यूपीएससी उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.,अभ्यासाप्रती समर्पण, कठोर परिश्रम आणि योग्य नियोजन असेल तर अशक्य काहीच नाही, ये यातून शिकण्यासारखे आहे.

5/9

कोलकाता विद्यापीठातून पदवी

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

तमाली ही पश्चिम बंगाल येथील उत्तर 24 परगनाची मूळ रहिवासी आहे. त्यांनी कोलकाता विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदवी घेतली. कोलकाता येथे जाण्यापूर्वी आपल्या गावी त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

6/9

2020 मध्ये दिली परीक्षा

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

पदवीचे शिक्षण घेत असतानाच तमालीने यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये पहिल्यांदाच तमालीने यूपीएससी भारतीय वन सेवा परीक्षा दिली आणि उत्तीर्णही केली.

7/9

पश्चिम बंगालमध्येच पोस्टिंग

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

तमाली यांची भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांचे मूळ राज्य पश्चिम बंगालमध्येच त्यांना पोस्टिंग मिळाली. 

8/9

लाखो उमेदवारांसाठी हे प्रेरणा

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

तमाली साहाच्या कामगिरीने त्याचे कुटुंब, मित्र परिवाराला अभिमान वाटतोय. यासोबतच यूपीएससी देणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी हे प्रेरणादायी आहे. 

9/9

यश मिळवण्याची उत्कटता

IFS Tamali Saha Beautiful Photos Inspirational Story Marathi News

एखाद्याचे वय किंवा येणारे अडथळे हे त्याच्या करिअरच्या आड येऊ शकत नाहीत. यश मिळवण्याची उत्कटता, जिद्द, चिकाटी  यामुळेच स्वप्ने सत्यात बदलतात हे तमाली यांनी आपल्या यशातून दाखवून दिलंय.