IND vs NZ ODI: पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI

India vs New Zealand 1st ODI : ऑकलंडमध्ये उद्या भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे सिरीज खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये मोठे बदल होऊ शकतात. 2020 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडकडून वनडे मालिकेत भारताला 0-3 असा पराभव स्विकारावा लागला होता. 

Nov 25, 2022, 08:36 AM IST
1/5

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

भारताचे मोठे खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह या सिरीजमध्ये खेळत नाहीत. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवन टीमचं नेतृत्व करतोय. 

2/5

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

शुभमन गिलने वनडे क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून स्वत:ला सिद्ध केलंय. आतापर्यंत खेळलेल्या सर्व वनडे सामन्यांमध्ये सरासरीने 57 रन्स केलेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत भारताकडे ओपनर म्हणून रोहित, धवन आणि गिल हे तीन खेळाडू असणार आहेत.

3/5

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

राहुल वनडेत सामन्यात मिडल ऑर्डरमध्ये खेळतो. भारताकडे मिडल ऑर्डरमध्ये श्रेयस अय्यर देखील आहे. सूर्यकुमार यादव सध्या चांगल्या फॉर्ममध्ये धावत असून त्याला वगळता येणार नाही.

4/5

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

संजू सॅमसनलाही अजून टीमबाहेर ठेवता येणार नाही. दीपक हुडाच्या खेळामुळे त्याला वगळणं योग्य होणार नाही.  दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांच्यावर गोलंदाजीची धुरा सोपवली जाऊ शकते. 

5/5

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

IND vs NZ big changes in Playing XI for the first ODI against New Zealand Latest Marathi News

अर्शदीप सिंग हा गोलंदाजीसाठी तिसरा पर्याय असू शकतो. स्पिनरमध्ये वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. जर धवनला अजून एक वेगवान गोलंदाजासोबत मैदानात उतरायचं असेल तर कुलदीप यादवचा विचार करणं योग्य असेल.