भारतीय क्रिकेट संघाचं 2021 चे संपूर्ण वेळापत्रक

Jan 03, 2021, 16:47 PM IST
1/11

इंग्लंड टीमचा भारत दौरा (IND vs ENG)

इंग्लंड टीमचा भारत दौरा (IND vs ENG)

टेस्ट सीरीज 5 ते 9 फेब्रुवारी: पहिली टेस्ट, चेन्नई 13 ते 17 फेब्रुवारी: दुसरी टेस्ट, चेन्नई 24 ते 28 फेब्रुवारी: तिसरी टेस्ट, अहमदाबाद (डे-नाईट) 4 ते 8 मार्च : चौथी टेस्ट, अहमदाबाद टी-20 सीरीज 12 मार्च: पहिला सामना, अहमदाबाद 14 मार्च: दुसरा सामना, अहमदाबाद 16 मार्च: तिसरा सामना, अहमदाबाद 18 मार्च: चौथा सामना, अहमदाबाद 20 मार्च: पाचवा सामना, अहमदाबाद वनडे सीरीज 23 मार्च: पहिला सामना, पुणे 26 मार्च: दुसरा सामना, पुणे 28 मार्च: तिसरा सामना, पुणे

2/11

आयपीएल 2021

आयपीएल 2021

आयपीएल (IPL 2021) च्या 14 व्या सीजनचं आयोजन एप्रिल आणि मे 2021 दरम्यान आयोजन होऊ शकतं.

3/11

भारताचा श्रीलंका दौरा (IND vs SL)

भारताचा श्रीलंका दौरा  (IND vs SL)

आयपीएलनंतर टीम इंडिया जून-जुलैमध्ये श्रीलंकेचा दौरा करणार आहे. 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळले जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड कप 2021 ला लक्षात ठेवून काही युवा खेळाडूंना संधी दिली जावू शकते.

4/11

आशिया कप 2021

आशिया कप 2021

जुलै महिन्यात श्रीलंका मध्ये आशिया कप 2021 (Asia Cup 2021) चे आयोजन होणार आहे. यंदा ही सिरीज टी-20 फॉर्मेटमध्ये होणार आहे.

5/11

भारत विरुद्ध जिम्बाब्वे (IND vs ZIM)

भारत विरुद्ध जिम्बाब्वे (IND vs ZIM)

जुलै-ऑगस्ट महिन्यात टीम इंडिया जिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. बीसीसीआय या दौऱ्यात काही नव्या खेळाडूंना संधी देऊ शकते.

6/11

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)

भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG)

भारत विरुद्ध इंग्लंड 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट: पहिली टेस्ट, नॉटिंघम 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट : दुसरी टेस्ट, लॉर्ड्स (लंडन) 25 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट : तीसरी टेस्ट, लीड्स 2 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर: चौथी टेस्ट, ओव्हल (लंडन) 10 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर: पाचवी टेस्ट, मॅनचेस्टर

7/11

दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत

दक्षिण अफ्रिका विरुद्ध भारत

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 च्या आधी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. अजून याबाबत निर्णय झालेला नाही. पण सप्टेंबरमध्ये याचं आयोजन होऊ शकतं.

8/11

ICC टी-20 वर्ल्ड कप 2021

ICC टी-20 वर्ल्ड कप 2021

भारतात आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 चं आयोजन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. वेळापत्रक अजून जाहीर झालेलं नाही.

9/11

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS)

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2020 पासून सुरु झाला आहे. टीम इंडिया (Team India) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) सध्या खेळत आहे. (फोटो-BCCI) 7 ते 11 जानेवारी : तीसरी टेस्ट, सिडनी 15 ते 19 जानेवारी: चौथी टेस्ट, ब्रिसबेन

10/11

न्यूझीलंड विरुद्ध भारत (IND vs NZ)

न्यूझीलंड विरुद्ध भारत (IND vs NZ)

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 संपल्यानंतर नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडची टीम भारतात थांबणार आहे. 2 टेस्ट आणि 3 टी-20 सामने दोघांमध्ये खेळले जाणार आहेत.

11/11

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA)

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA)

भारतीय क्रिकेट टीम 2021 च्या वर्षात शेवटी दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. 3 टेस्ट आणि 3 टी-20 सामने दोघांमध्ये खेळले जाणार आहेत. या दौऱ्याचं संपूर्ण शेड्युल अजून जाहीर झालेलं नाही.