भारताचा युवा खेळाडू ईशान किशनच्या गर्लफ्रेंडचे फोटो व्हायरल
ईशान किशनची गर्लफ्रेंड एक सुंदर मॉडेल
भारतीय संघाचा युवा खेळाडू ईशान किशनने उत्तम खेळी करत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. ईशान टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक गाजवणारा भारतीय संघातला दुसरा क्रिकेटपटू ठराला आहे. रोहित शर्माने 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डरबनमध्ये नाबाद 50 रनची खेळी केली. ईशानचं आता सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.