IPL 2023 : अर्जुनचा एटिट्यूड हा...; पाकिस्तानच्या क्रिकेटरची Arjun Tendulkar वर टीका

कोलकाता विरूद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. दरम्यान अर्जुनच्या खेळावरून आता पाकिस्तानी खेळाडूने त्याच्यावर टीका केलीये.

Apr 20, 2023, 23:24 PM IST

कोलकाता विरूद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. दरम्यान अर्जुनच्या खेळावरून आता पाकिस्तानी खेळाडूने त्याच्यावर टीका केलीये.

1/5

कोलकाता विरूद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये डेब्यू केलं.

2/5

दरम्यान यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी अर्जुनवर टीका केली आहे. पाकिस्तान टीमचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी अर्जुनच्या खेळाबाबत वक्तव्य केलंय. 

3/5

दरम्यान यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी अर्जुनवर टीका केली आहे. पाकिस्तान टीमचे माजी कर्णधार राशिद लतीफ यांनी अर्जुनच्या खेळाबाबत वक्तव्य केलंय. 

4/5

राशिद लतीफ म्हणाले की, अर्जुन तेंडुलकर आता त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्याला खूप मेहनत करावी लागणार आहे. त्याची एक्शन तितकीशी चांगली नाही. तो अधिक वेगाने गोलंदाजी करू शकणार नाही.

5/5

अर्जुन दुसर्‍या फ्रँचायझीसाठी खेळला असता तर कदाचित त्याचा एटीट्यूड वेगळा असता, असंही लतीफ यांनी म्हटलंय.