IPL 2023: आयपीएलमधील 'हे' पाच खेळाडू चेन्नईला पुन्हा बनवतील 'सुपर किंग'

CSK in IPL 2023: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये चेन्नई संघ (Chennai Super Kings) पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. चेन्नईला पुन्हा एकदा विजयी संघ बनवण्यात पाच खेळाडू महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.   

Mar 15, 2023, 19:54 PM IST
1/6

2/6

या लिस्टमध्ये सर्वात पहिलं नाव एम एस धोनीचं आहे. संघाला पाचव्यांदा चॅम्पिअन बनवण्यात धोनी महत्त्वाची भूमिका निभावू शकतो.   

3/6

धोनीनंतर सर्वात महत्त्वाचा खेळाडू कोण असेल तर तो बेन स्टोक्स आहे. चेन्नईने बेन स्टोक्साठी मोठी रक्कम मोजली असून आयपीएल 2023 मध्ये तो एक मोठा खेळाडू ठरु शकतो.   

4/6

रवींद्र जाडेजाही चेन्नई संघाचा हुकमी एक्का आहे. जडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून संघाला पुन्हा एकदा चॅम्पिअन बनवण्यात महत्वाची भूमिका निभावू शकतो.   

5/6

इंग्लंडच्या मोइन अलीचं नावही या यादीत आहे. चेन्नई घरच्या मैदानावर खेळणार असल्याने मोइन अलीसारख्या खेळाडूला फायदा होऊ शकतो.   

6/6

2021 मध्ये चेन्नईला चॅम्पिअन बनवण्यात ऋतुराज गायकवाड़ने महत्त्वाची भूमिका निभावली होती. डुप्लेसीसह त्याने चांगली कामगिरी केली होती. यावेळी ऋतुराज मॅच विनर खेळी करेल अशी आशा आहे.