IPL 2025 Retained Players All Teams List: 'या' टीमकडे दोनच खेळाडू तर 23 कोटी मिळालेल्या खेळाडूचं नाव...

IPL 2025 Retention Full List: इंडियन प्रिमिअर लिगच्या 2025 च्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आणि त्यांच्या पगाराचा आकडा जाहीर केला आहे. अनेक खेळाडूंना 20 कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं जाणार आहे. सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू कोण आणि त्याला किती मानधन आहे, कोणी कोणाला रिटेन केलं आहे. त्यासाठी किती पैसे मोजलेत पाहूयात दहाही संघांच्या रिटेन खेळाडूंची यादी...

| Nov 01, 2024, 14:31 PM IST
1/11

ipl2025salaryupdate

IPL 2025 Retained Players List: आगामी आयपीएलसाठी कोणकोणत्या संघांनी कोणाकोणाला आपल्या टीममध्ये कायम ठेवलं आहे जाणून घेऊयात या फोटोगॅलरीच्या माध्यमातून. सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू कोण आहे हे ही जाणून घेऊयात...  

2/11

ipl2025salaryupdate

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings Retained Players List) : ऋतुराज गायकवाड - 18 कोटी रुपये, मथिशा पाथिराना - 13 कोटी रुपये, शिवम दुबे - 12 कोटी रुपये, रविंद्र जडेजा - 18 कोटी रुपये, एम. एस. धोनी - 4 कोटी रुपये,

3/11

ipl2025salaryupdate

दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals Retained Players List) : अक्सर पटेल - 16.5 कोटी रुपये, कुलदीप यादव - 13.25 कोटी रुपये, ट्रीस्तान स्टॅब्स - 10 कोटी रुपये, अभिषेक पोरेल - 4 कोटी रुपये,  

4/11

ipl2025salaryupdate

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders Retained Players List) : रिंकू सिंह - 13 कोटी रुपये, वरुण चक्रवर्ती - 12 कोटी रुपये, सुनील नरेन - 12 कोटी रुपये, अँद्रे रस्सेल - 12 कोटी रुपये, हरशित राणा - 4 कोटी रुपये, रणमदीप सिंग - 4 कोटी रुपये

5/11

ipl2025salaryupdate

गुजरात टायटन्स (Gujarat Titans Retained Players List) : रशिद खान - 18 कोटी रुपये, शुभमन गिल - 16.5 कोटी रुपये, साई सुदर्शन - 8.5 कोटी रुपये, राहुल तेवतिया - 4 कोटी रुपये, शाहरुख खान - 4 कोटी  

6/11

ipl2025salaryupdate

पंजाब किंग्ज (Punjab Kings Retained Players List) : शशांक सिंग - 5.5 कोटी रुपये, प्रभासिमरन सिंग - 4 कोटी रुपये  

7/11

ipl2025salaryupdate

लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants Retained Players List) : निकोलस पुरण - 21 कोटी रुपये, रवी बिश्णोई - 11 कोटी रुपये, मयांक यादव - 11  कोटी रुपये, मोनिश खान - 4  कोटी रुपये, आयुष बिष्णोई - ४ कोटी

8/11

ipl2025salaryupdate

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad Retained Players List) :  हेन्रीच कार्ल्सन - 23 कोटी रुपये (यंदाच्या पर्वासाठी रिटेनशनमध्ये सर्वाधिक मानधन मिळालेला खेळाडू), पॅट कमिन्स 18 कोटी रुपये, अभिषेक शर्मा - 14 कोटी रुपये, नितेश रेड्डी - 6 कोटी रुपये, ट्रेव्हिस हेड - 14 कोटी रुपये

9/11

ipl2025salaryupdate

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore Retained Players List) : विराट कोहली - 21 कोटी रुपये, रजत पाटीदार - 11 कोटी रुपये, यश दयाल - 5 कोटी रुपये  

10/11

ipl2025salaryupdate

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians Retained Players List) : जसप्रीत बुमराह - 18 कोटी रुपये, सूर्यकुमार यादव - 16.35 कोटी रुपये, हार्दिक पांड्या - 16:35 कोटी रुपये, रोहित शर्मा - 16:30 कोटी रुपये, तिलक वर्मा - 8 कोटी रुपये

11/11

ipl2025salaryupdate

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals Retained Players List) : संजू सॅमसन- 18 कोटी रुपये, यशसवी जसयसवाल - 18 कोटी रुपये, रायन पराग - 14 कोटी रुपये, ध्रुव जुरैल - 14 कोटी रुपये, शिमरॉन हेटमायर - 11 कोटी रुपये, संदीप शर्मा - 4 कोटी रुपये