महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य विमानातून पाहण्याची संधी, IRCTC चे परवडणाऱ्या किंमतीत पॅकेज
औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.
Marvels of Maharashtra: औरंगाबादमध्येच एलोरा लेणी आहेत, ज्या देशातच नव्हे तर परदेशातही आपला ठसा उमटवत आहेत. देशाभरातील पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. एलोराच्या गुहेत भगवान शंकराची एक मोठी मूर्ती आहे. येथे 100 हून अधिक लेणी आहेत, परंतु केवळ 34 लेणी पर्यटकांसाठी खुली आहेत.