इरफानपेक्षा 10 वर्षांनी लहान, सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकते मागे; सफा बेगचे न पाहिलेले फोटो

भारताचा माजी स्टार क्रिकेटर इरफान पठाण पत्नी सफा बेगसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण त्याची पत्नी सफा बेग बहुतेकदा हिजाबमध्ये दिसते. ती स्वत:चा चेहराही दाखवत नाही. सफा बेगचे काही न पाहिलेले फोटो पाहुया. 

| Jun 15, 2024, 16:36 PM IST

Irfan Pathan Wife Safa Baig: भारताचा माजी स्टार क्रिकेटर इरफान पठाण पत्नी सफा बेगसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण त्याची पत्नी सफा बेग बहुतेकदा हिजाबमध्ये दिसते. ती स्वत:चा चेहराही दाखवत नाही. सफा बेगचे काही न पाहिलेले फोटो पाहुया. 

1/8

इरफानपेक्षा 10 वर्षांनी लहान, सौंदर्यात अभिनेत्रींनाही टाकते मागे; सफा बेगचे न पाहिलेले फोटो

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

Irfan Pathan Wife Safa Baig: भारताचा माजी स्टार क्रिकेटर इरफान पठाण पत्नी सफा बेगसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण त्याची पत्नी सफा बेग बहुतेकदा हिजाबमध्ये दिसते. ती स्वत:चा चेहराही दाखवत नाही. सफा बेगचे काही न पाहिलेले फोटो पाहुया. 

2/8

सफा बेग ही सौदी अरेबियाची

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

सफा बेगचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. सफा बेग सौदी अरेबियातील जेद्दाह जिल्ह्यातील अझीझिया येथे लहानाची मोठी झाली. सफा बेगने सौदी अरेबियाच्या इंटरनॅशनल इंडियन स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 

3/8

पहिली भेट 2014 मध्ये

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

सफा आणि इरफानची भेट कशी झाली? याबाबतची कोणतीही माहिती कधी समोर आली नाही. पण दोघांची पहिली भेट 2014 मध्ये दुबईमध्ये झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये दोघांनी लग्न केले.

4/8

सफा इरफानपेक्षा 10 वर्षांनी लहान

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणचा जन्म 23 ऑक्टोबर 1984 रोजी झाला तर त्याची पत्नी सफा बेगचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी सौदी अरेबियात झाला होता. इरफान पठाणची पत्नी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 

5/8

दोन वर्षे एकमेकांना डेट

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

इरफान पठाण आणि सफा बेग दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर इरफानने वडोदरात सफाची त्याच्या आई-वडिलांशी ओळख करून दिली, त्यानंतर दोघांनी लग्न केले. 4 फेब्रुवारी 2016 रोजी इरफान पठाण आणि सफा बेगचे लग्न झाले. दरम्यान 20 डिसेंबर 2016 रोजी दोघेही एका मुलाचे पालक झाले.

6/8

सफा बेगही मॉडेल

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

सफा बेग खूप सुंदर आहे. ती मध्य पूर्व आशियातील एक मोठी मॉडेलदेखील आहे. तिथल्या अनेक मोठ्या फॅशन मासिकांमध्ये तिचे फोटो प्रकाशित झाले आहेत. तसेच ती एक उत्कृष्ट नेल आर्टिस्ट म्हणूनही ओळखले जाते. 

7/8

सफा तिचा चेहरा का दाखवत नाही?

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

सफा बेग चेहऱ्यावर हिजाब घालून सोशल मीडियावर फोटो शेअर करते. दरम्यान चेहरा लपवल्याबद्दल यूजर्सनी इरफानवर टीका केली होती. तेव्हा त्याच्या पत्नीने या प्रकरणावर आपले मौन तोडले होते. 

8/8

इरफान पठाणला सपोर्ट

Irfan Pathan Wife Safa Baig Unseen Photo personal life Marathi News

हिजाबमध्ये राहून चेहरा न दाखवण्याची माझी इच्छा असल्याचे सफाने म्हटले होते. एका चांगल्या बायकोप्रमाणे इरफान पठाणला सपोर्ट करते, असे तिने सांगितले होते. 2023 साली भारतात खेळल्या गेलेल्या विश्वचषकादरम्यान एका पार्टीत इरफान पठाणची पत्नी सफा बेगचा चेहरा दिसला होता.