Isha Ambani In Jaisalmer: बालपणीची मैत्रिण Kiara Advani च्या लग्नात ईशा अंबानीच्या लूकनं वेधल लक्ष

Isha Ambani in jaisalmer at Kiara Advani wesdding : सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे उद्या म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये अंबानी कुटुंबियांचे देखील नाव आहे. ईशा अंबानी यांनी आणि तिचा पती आनंद पीरामल हे जैसलमेरला पोहोचले. 

Feb 06, 2023, 17:07 PM IST
1/5

Isha Ambani In Jaisalmer Kiara Advani and sidharth malhotra wedding

सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नासाठी रविवारी रात्री ईशा अंबानी पती आनंद पीरामलसोबत जैसलमेरला पोहोचली. 

2/5

Isha Ambani In Jaisalmer Kiara Advani and sidharth malhotra wedding

ईशा अंबानीचा हा नवा लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.   

3/5

Isha Ambani In Jaisalmer Kiara Advani and sidharth malhotra wedding

ईशा अंबानीनं क्रीम कलरचा ड्रेस परिधान केला आहे. ईशानं सुंदर दागिने परिधान केले आहेत. तर पीरामल यांनी सुट परिधान केला आहे. 

4/5

Isha Ambani In Jaisalmer Kiara Advani and sidharth malhotra wedding

ईशाच्या स्टनिंग लूकच्या चर्चा सोशल मीडियावर खूप होत आहेत. 

5/5

Isha Ambani In Jaisalmer Kiara Advani and sidharth malhotra wedding

ईशा तिथे पोहोचण्याआधी बरिच सिक्योरिटी होती. स्निफर डॉग पासून स्पेशल फोर्सचे जवान देखील होते. ईशा आता पोहोचली असून लग्नाच्या दिवशी अंबानी कुटुंबातील इतर लोकही दिसणार आहेत.