अभिनेत्री जान्हवी कपूरने दिली बोल्ड पोज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 16, 2022, 21:03 PM IST
1/5

जान्हवी कपूर ही तिच्या लूकमुळे अधिक चर्चेत राहते.

2/5

जान्हवी कपूरचे आज अनेक चाहते आहेत. जे तिच्या पोस्टवर कंमेट करत असतात.

3/5

जान्हवी कपूरने फोटोमध्ये बोल्ड पोस दिली आहे. ज्यामुळे तिच्या या फोटोची अधिक चर्चा होत आहे.

4/5

जान्हवी कपूरने काळ्या रंगाचा वन पीस घातला आहे. ज्यामध्ये ती खूप बोल्ड दिसतेय.

5/5

जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.