अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

Anil Kapoor Juhi Chawla: अनिल कपूर हे आपल्या सगळ्यांचेच लाडके अभिनेते आहे. आज वयाच्या 60 व्या वर्षीही ते तितकेच उत्साही आणि एनर्जेटिक आहे. परंतु एक अभिनेत्री मात्र त्यांच्यासोबत शुटिंग झाल्यानंतर खूप रडली होती. 

Oct 14, 2023, 21:16 PM IST

Anil Kapoor Juhi Chawla: जूही चावला ही आपल्या सर्वांचीची लाडकी अभिनेत्री आहे. त्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. यावेळी अनिल कपूर आणि तिचा एक किस्सा व्हायरल होतो आहे. 

1/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

entertainment news

अनिल कपूर हे आपल्या सर्वांचेच लाडके अभिनेते आहेत. आज त्यांनी आपल्या वयाची साठी पार केली आहे. परंतु आजही ते तितकेच जवान आहेत. 

2/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

viral news

आजही ते तितक्याच जोशात चित्रपट, मालिका आणि वेबसिरिज करताना दिसतात. त्यामुळे त्यांची आजही जोरात चर्चा रंगलेली असते. 

3/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

juhi chawla news

80-90 च्या दशकात अनिल कपूर हे अगदी चार्मिंग आणि लोकप्रिय असे अभिनेते होते. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. 

4/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

anil kapoor juhi chawla

त्यांच्यासोबत अनेक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्रींनी हिरोईन म्हणून कामं केली आहेत. परंतु अशा एका अभिनेत्रीसोबत जरा एक वेगळी घटना घडली होती. 

5/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

anil kapoor age

अभिनेत्री जूही चावलाही सर्वांच्याच लाडक्या अभिनेत्री आहेत. अनिल कपूर यांच्यासह सुद्धा त्यांनी अनेक चित्रपटांतून कामं केली आहेत. 

6/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

anil kapoor viral news

1994 साली आलेल्या 'अंदाज' या चित्रपटातून त्यांनी एकत्र कामं केली होती परंतु या चित्रपटातून अनिल कपूर यांच्यासोबत काम केल्यानंतर त्या खूपच रडल्या होत्या. 

7/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

anil kapoor fitness

या चित्रपटातील एक गाणं प्रचंड लोकप्रिय झाले होते. 'खड़ा है दर पर तेरे आशिक खड़ा हैं' हे गाणं चित्रित झाल्यानंतर जूही जावला प्रचंड रडल्या. 

8/8

अनिल कपूरसोबत चित्रपटाचं शुटिंग केलं; घरी गेली अन् ढसाढसा रडली, फोटोतल्या अभिनेत्रीला ओळखलं?

anil kapoor

या गाण्यातील शब्द हे फारच अश्लील आणि डबल मिनिंगचे होते. त्यामुळे त्यावेळी हे गाणं शूट झाल्यानंतर त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागले होते.