महाराष्ट्रातील अनोखा काळमांडवी धबधबा, वर्षभर कोसळतो, मुंबईच्या अगदी जवळ, फोटो पाहून तुम्हालाही जावंस वाटेल
पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात तसेच देशभरातून अनेक ठिकाणचे पर्यटक येतात.
Kalmandavi Waterfall : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात काळमांडवी धबधबा आहे. जव्हार शहरापासून अवघ्या 8 किमी अंतरावर हा धबधबा आहे. केळीचा पाडा या गावातून धबधब्याजवळ जाता येते.
1/6
2/6
3/6
4/6
5/6