'पंगा क्वीन' कंगना बिकनीत : कंगनाचा राग करणाऱ्यांनीही आवडले 'हे' फोटो

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगनाचा बिकनीतील बोल्ड अंदाज

Dec 23, 2020, 13:40 PM IST

वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगनाचा बिकनीतील बोल्ड अंदाज

1/7

कंगना का बीचवरील फोटो

कंगना का बीचवरील फोटो

कंगना राणौत (Kangana Ranaut) फोटोमध्ये बीचवर बसलेली दिसतेय. तिने रेड बिकनी घातलीय. ती कॅमराकडे पाठ करुन बसलेली दिसतेय.     

2/7

रेड बिकनीत कंगनाचा हॉट अंदाज

रेड बिकनीत कंगनाचा हॉट अंदाज

कंगनच्या या फोटोवर फॅन्सच्या खूप प्रतिक्रिया येतायत. कंगनाने आपले बोल्ड फोटो इंस्टाग्राम आणि ट्विटरवर शेअर केलेयत.     

3/7

कंगनाची मॅक्सिको ट्रीप

कंगनाची मॅक्सिको ट्रीप

गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आपल्या आयुष्यातील सर्वात एक्साइटेड जागा मॅक्सिकोत आहे. खूप सुंदर आणि अप्रात्यक्षिक ठिकाण. मॅक्सिकोच्या छोट्या आयर्लॅंड टुलुममधील एक फोटो असे कंगनाने फोटो कॅप्शनमध्ये म्हटलंय.

4/7

2021 में कंगना बनणार शिवभक्त

2021 में कंगना बनणार शिवभक्त

याआधी कंगना राणौतने  (Kangana Ranaut) ट्विटरवरुन आपला 'न्यू ईयर प्लान' जाहीर केलाय. तिने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर केला. येणाऱ्या दिवसांत तिला केदारनाथला जायचंय. जेणेकरुन ती आठ जोतिर्लिंगांचे दर्शन घेऊ शकेल.   

5/7

2021 मध्ये कंगनाचा ट्रॅव्हल प्लान

2021 मध्ये कंगनाचा ट्रॅव्हल प्लान

कंगना राणौत (Kangana Ranaut) ने याआधी जगन्नाथ जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावरु हे कळतं की तिला सध्या तिर्थ स्थळांवर यात्रा करायची आहे.

6/7

पहिल्यांदा कंगनाचा दिसायचा बोल्ड लुक

पहिल्यांदा कंगनाचा दिसायचा बोल्ड लुक

कंगना याआधी बोल्ड लूकमध्ये दिसली होती. पण सध्या तिचा लूक खूप बदललाय. तिचे लक्ष आता अध्यात्माकडे केंद्रीत झालंय.  

7/7

या सिनेमांमध्ये दिसणार आहे कंगना

या सिनेमांमध्ये दिसणार आहे कंगना

कंगना राणौत (Kangana Ranaut) च्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती 'पंगा' मध्ये दिसली होती. आता कंगनाचे आणखी दोन सिनेमा येणार आहेत. 'थलाइवी' आणि 'तेजस' सिनेमांचा समावेश आहे.