वयाच्या १७व्या वर्षी अशी दिसत होती दिशा पटनी
तुम्ही ओळखू देखील शकणार नाही...
बॉलिवूडची ब्यूटीक्वीन आणि स्टायल आयकॉन अभिनेत्री दिशा पटनी सध्या तिच्या जुन्या फोटोंमुळे चांगलीचं चर्चेत आली आहे. तिच्या प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या असतात. मात्र आता दिशाचे असे काही फोटो व्हायरल होत आहेत ते पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दिशा जेव्हा १७ वर्षांची होती तेव्हाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा दिशाचा पहिला फोटोशूट असल्याचं देखील सांगितलं जात आहे.