करिना - शर्मिला टागोर, सासू-सुनेची जोडी झळकणार जाहिरातीमध्ये !

Aug 30, 2018, 12:59 PM IST
1/7

बहन करिश्‍मा कपूर के साथ करीना कपूर खान

बहन करिश्‍मा कपूर के साथ करीना कपूर खान

या जाहिरातीमध्ये काम केल्यानंतर 'या सौंदर्यवतींसोबत काम करण्याचा अनुभव शानदार होता असे शाहरूख म्हटला आहे. शाहरूखप्रमाणेच करिष्मानेही या अ‍ॅड शूटचे फोटो शेअर केले आहेत. 

2/7

शाहरुख खान के साथ करिश्‍मा, करीना और शर्मिला टैगोर

शाहरुख खान के साथ करिश्‍मा, करीना और शर्मिला टैगोर

करिना आणि शर्मिला टागोर ही सासू सुनेची जोडी एकत्र झळकणार आहे. 

3/7

लक्स के एड में ये सारे एक्टर साथ काम कर रहे हैं

लक्स के एड में ये सारे एक्टर साथ काम कर रहे हैं

लक्स साबणाच्या जाहिरातीसाठी शाहरूख  खान सह अन्य करिना, करिष्मा आणि शर्मिला टागोर एकत्र आल्या आहेत. 

4/7

गोल्डन गाउॅन में दोनों कपूर सिस्टर्स कमाल लग रही हैं

गोल्डन गाउॅन में दोनों कपूर सिस्टर्स कमाल लग रही हैं

लवकरच ही जाहिरात टेलिव्हिजनवर झळकणार आहे. 

5/7

करीना ग्लैमरस लुक में तो शर्मिला साड़ी में नजर आ रही हैं

करीना ग्लैमरस लुक में तो शर्मिला साड़ी में नजर आ रही हैं

करिनासोबत सैफ अली खानची आई शर्मिला टागोर, शाहरूख आणि करिष्मा कपूरही झळकणार आहे.  

6/7

शाहरुख के साथ करीना ने रावन फिल्म में काम किया था

शाहरुख के साथ करीना ने रावन फिल्म में काम किया था

काही दिवसांपूर्वी करिना लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर उतरली होती. त्यानंतर करिनाने खास मेकअप ब्रॅन्डही लॉन्च केला आहे. 

7/7

करिश्‍मा, करीना और शाहरुख

करिश्‍मा, करीना और शाहरुख

करीना कपूर खान बॉलिवूडमधील फीटनेस फ्रीक अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने एकेकाळी झिरो फिगरचा ट्रेंंड आणला होता.  (फोटो साभार: @iamsrk/@therealkarismakapoor)