Kartik Purnima Wishes in Marathi : आज कार्तिक पूर्णिमा, देव दिवाळी निमित्त नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना द्या मराठीतून शुभेच्छा

Kartik Purnima 2023 Wishes In Marathi: यंदा कार्तिक पौर्णिमा 27 नोव्हेंबर रोजी  साजरी केली जात आहे. यानिमित्ताने तुम्ही तुम्ही मित्र आणि नातेवाईकांना येथे दिलेले मराठी शुभेच्छा संदेश पाठवू शकता.

| Nov 27, 2023, 10:25 AM IST

Kartik Purnima Wishes in Marathi: कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला 'कार्तिकी पौर्णिमा' म्हणतात. यंदा कार्तिक पौर्णिमा 27 नोव्हेंबर 2023 रोजी (Kartik Purnima) साजरी केली जात आहे. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा (Tripurari Purnima 2023 ) देखील म्हणतात. यंदा कार्तिक पौर्णिमा 26 आणि 27 नोव्हेंबर अशी दोन दिवस साजरी केली जाणार आहे. कार्तिक पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि प्रभू नारायणाची पूजा केली जाते. या दिवशी स्नान आणि दान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी दिवाळीप्रमाणे सर्वत्र दिवे दान करून देव दिवाळी साजरी केली जाते. या निमित्ताने तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शुभेच्छा  देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकता. येथे आम्ही तुमच्यासाठी काही शुभेच्छा संदेश देत आहोत.

1/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima hardik Shubhechcha Quotes Messages Whatsaap Status

तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होवो, तुमच्यावर सुख, संपत्ती, आरोग्याच्या वर्षाव होवो, कार्तिक पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

2/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima hardik Shubhechcha Quotes Messages Whatsaap Status

सौभाग्याचे दीप उजळती, मांगल्याची चाहूल लागली शब्दांचीही सुमने फुलती, येता घरोघरी देव दीपावली देव दिवाळी आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

3/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima hardik Shubhechcha Quotes Messages Whatsaap Status

देव तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करो, तुम्हाला उत्तम आरोग्य, धन-संपत्ती लाभो, तुमच्यावर सर्वांकडून प्रेमाचा वर्षाव होवो, कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

4/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima Hardik Shubhechcha Quotes Messages WhatsAap Status

ॐ नमो भगवते वासुदेवाय! कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!

5/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima Hardik Shubhechcha Quotes Messages WhatsAap Status

कार्तिक पौर्णिमेच्या सणाला उजळू दे आकाश, सर्वत्र पसरू दे सकारात्मकतेचा लख्ख प्रकाश, जुळावे नवे बंध प्रेमाचे आणि आनंदाचे हीच इच्छा, कार्तिक पौर्णिमेच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा!

6/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima Hardik Shubhechcha Quotes Messages WhatsAap Status

कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्हाला मिळो शुभ आशिर्वाद, शिवप्रभूंची तुमच्यावर आणि तुमच्या कुटूंबावर होवो कृपा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा!

7/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima Hardik Shubhechcha Quotes Messages WhatsAap Status

स्नेहाचा सुगंध दरवळला, देव दिवाळीचा सण आला, एकच मागणे या कार्तिक पौर्णिमेला, सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना कार्तिक पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

8/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima Hardik Shubhechcha Quotes Messages WhatsAap Status

तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती, शांती आणि समृद्धी लाभो कार्तिक पौर्णिमेच्या आनंदोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

9/9

कार्तिक पौर्णिमेनिमित्त मराठीतून शुभेच्छा

  Kartik Purnima 2023 Wishes in Marathi Tripurari Purnima Hardik Shubhechcha Quotes Messages WhatsAap Status

तिमिरातून तेजाकडे नेणारा सण, दाखवतो प्रकाशाची वाट, उगवते कर्तृत्वाची पहाट, नवी उमेद काजळी पुसण्याची, नात्यांचे रेशीम बंध घट्ट करण्याची, त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!