Rubina Dilaik : प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकच्या दिलखेच अदा, पाहा PHOTO

Rubina Dilaik Latest Look:टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik)सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) तिचा नवीन बंजारन लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Feb 21, 2023, 18:56 PM IST

Rubina Dilaik Latest Look:टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik)सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नुकताच रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) तिचा नवीन बंजारन लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या लुकला लोक खूप पसंत करत आहेत. या तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. 

1/5

प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैकने (Rubina Dilaik) अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून नवीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

2/5

नवीन फोटोशूटमध्ये रुबिनाने (Rubina Dilaik) बंजारा स्टाईल कॅरी केला आहे. अभिनेत्रीने तिच्या कपाळावर काळी बिंदी, कुरळे केस आणि धातूचे दागिने घालून परिपूर्ण पोझ दिली आहे. तिचा हा फ्युजन लुक प्रेक्षकांना आवडला आहे. 

3/5

'छोटी बहू' आणि 'शक्ती - अस्तित्व के एहसास की' सारख्या टीव्ही शोमध्ये 'राधिका'ची भूमिका साकारून रुबिना दिलीक घराघरात पोहोचली आहे. याशिवाय ती 'बिग बॉस 14' ची विजेती देखील आहे.

4/5

'बिग बॉस 14' जिंकल्यानंतर रुबिनाची (Rubina Dilaik) लोकप्रियता आणखी वाढली आहे. यानंतर ती 'खतरों के खिलाडी' आणि 'नच बलिये' सारख्या रिअॅलिटी शोचा भागही होती.

5/5

रुबिना दिलैक (Rubina Dilaik) सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती चाहत्यांचे मनोरंजन करत असते. इंस्टाग्रामवर तिचे 8.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.